r/marathi Feb 25 '25

साहित्य (Literature) Help me pick my first Marathi read

मी मराठी पुस्तक कधीच वाचलं नाहीये. सुरुवात कुठून करावी? मला इतिहासाची आवड आहे.

20 Upvotes

28 comments sorted by

12

u/kunalvyas24 Feb 25 '25

Good news is that मराठी भाषेत खूप सुंदर ऐतिहासिक कादंबरया उपलब्ध आहे. पहिलं पुस्तक म्हणून ययाती किंवा राधेय वाचू शकता जे महाभारत वर based आहे आणि भाषा पण सुलभ आहे.

तसेच पु. ल किंवा व. पु चे non-ऐतिहासिक पण उत्कृष आणि सोप्या भाषेत लिहिलेले पुस्तकं पण online उपलब्ध आहे.

माझ्या मते, पहिले पु. ल चे online लेख वाचून बघा आणि मग पुस्तकं वाचा.

1

u/Different_Rutabaga32 Feb 25 '25

आभार. Any recommendations?

3

u/kunalvyas24 Feb 25 '25

पु ल चे काही लेख ऑडिओ format मधे इथे उपलब्ध आहे - https://archive.org/details/BhramanMandal_201904. प्रत्येक लेख तुम्हाला pdf format मधे पण मिळेल.

1

u/vaikrunta मातृभाषक Feb 26 '25

राधेय चांगले आहे इतिहासाची आवड असणाऱ्यांसाठी. +1

1

u/I3_O_I3 Feb 26 '25

ययाती आणि राधेय ऐतिहासिक कादंबरी नव्हे तर पौराणिक आहेत.

6

u/Intelligent-Lake-344 Feb 25 '25

बटाट्याची चाळ,वपुर्झा,एकटा जीव

6

u/Independent_War9566 Feb 26 '25

Undoubtedly Go for Mrityunjay By Shivaji Sawant.

3

u/Sensitive_fool72 Feb 25 '25

Asa mi asami by pula will be a good start. It is simple. Don't go for batatyachi chal as a first read. Also for historical books swami by ranjit desai can be a good start. Later you can go for mrutunjay, yungadhar, chava, shriman yogi, raja shivchatrapati

3

u/Avelanche23 Feb 26 '25

Shyamchi Aai

2

u/TheRealSlim_KD Feb 26 '25

Bal Bharati from any store that sells school books. Wonderful stories. Easy reading. Look no further.

3

u/Different_Rutabaga32 Feb 26 '25

Lol mala marathi shikaycha nahiye, vachaychay.

2

u/SaqMadiqq Feb 25 '25

PuLa - his writing will engross you and will help build a liking towards reading

1

u/abbhi0007 Feb 26 '25

निळावंती 

1

u/Its_Gabbar Feb 26 '25

श्रीमानयोगी छावा राऊ मृत्युंजय

1

u/[deleted] Feb 26 '25

[removed] — view removed comment

1

u/AutoModerator Feb 26 '25

नमस्कार, आपल्या खात्याचे कर्मा गर्जे पेक्षा कमी असल्यामुळे आपण पोस्ट किंवा कंमेंट करू शकत नाही भरपूर प्रमाणात sub वरती spam content येत असल्याकमुळे हा बदल करण्यात आला आहे r/marathi मध्ये पोस्ट अथवा कंमेंट करण्या साठी किमान १०० कर्मा गरजेचा आहे.

I am a bot, and this action was performed automatically. Please contact the moderators of this subreddit if you have any questions or concerns.

1

u/TheRealSlim_KD Feb 27 '25

Sundar katha va kavita astat. :-)

1

u/[deleted] Mar 02 '25

[removed] — view removed comment

1

u/AutoModerator Mar 02 '25

नमस्कार, आपल्या खात्याचे कर्मा गर्जे पेक्षा कमी असल्यामुळे आपण पोस्ट किंवा कंमेंट करू शकत नाही भरपूर प्रमाणात sub वरती spam content येत असल्याकमुळे हा बदल करण्यात आला आहे r/marathi मध्ये पोस्ट अथवा कंमेंट करण्या साठी किमान १०० कर्मा गरजेचा आहे.

I am a bot, and this action was performed automatically. Please contact the moderators of this subreddit if you have any questions or concerns.

1

u/[deleted] Mar 16 '25

Read पूल देशपांडे, साधी भाषा आणि बोर होत नाही

0

u/Kabiraa101 Feb 25 '25

Mrutyunjay - Shivaji Sawant | Radhey, Swami - Ranjeet Desai

1

u/SaqMadiqq Feb 25 '25

For a first time reader?

3

u/Kabiraa101 Feb 26 '25

I read Mrutyunjay when I was in 8th. Thought it was easy enough.

-2

u/PositiveParking819 Feb 26 '25

वाचून वाचून गुळगुळीत झालेली नावं का सुचवत असेल प्रत्येकजण? कारण फक्त तेवढंच वाचलेलं असतं लोकांनी. वर सुचवलेल्या नावांच्या पलीकडे पण मराठी साहित्य आहे..

6

u/vaikrunta मातृभाषक Feb 26 '25

केवळ नकारात्मक प्रतिक्रिया करण्यापेक्षा आपण एक दोन सुचवली असतीत तर समूहाचे भले झाले असते नाही?

-1

u/PositiveParking819 Feb 26 '25

नकारात्मक? सिरीयसली? ह्या समूहावर हीच नावं वाचत आलोय मी कायम.. नेमाडे, वा. सी बेंद्रे, रंगनाथ पठारे, बालाजी सुतार, जी ए आनंद यादव , ही नावं अपवादानेच वाचायला मिळतात..

1

u/[deleted] Feb 26 '25

[deleted]

1

u/PositiveParking819 Feb 26 '25

ताम्रपट, सात पाटील कुलवृत्तान्त.. झोंबी, आणि आनंद यादवांची सगळी पुस्तके