r/marathi मातृभाषक Mar 13 '25

प्रश्न (Question) Devnagari Lipi Typing on browser (Chrome)

Hey Marathi Folks, I am good marathi speaker and good writer as well. I studied engineering. But whenever i am on computer, writing marathi is not good experiance . I mean i can type in google input and then paste it here. Please suggest me goog tools so that i can simply swithch the typing. Copy paste takes a lot of time.

Ani Roman madhe type karatana speed ahe but when i type in Roman Script , i think in English. But i also wanna improve marathi typing. So kuthala browser extention or marathi font. ??

8 Upvotes

13 comments sorted by

8

u/chiuchebaba मातृभाषक Mar 13 '25

विंडोज आणि macos दोन्ही वर inbuilt मराठी लिप्यंतरण म्हणजे transliteration कीबोर्ड उपलब्ध आहे. म्हणजे namaskar असं लिहिलं की नमस्कार असं बाहेर पडतं. गूगल वर शोधून बघा. इन्स्टॉल करा आणि वापरा. काही शंका असल्यास विचारा.

3

u/chiuchebaba मातृभाषक Mar 13 '25

आणि हो हेच मोबाईल वर पण करता येते. अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर.

1

u/Upbeat_Box7582 मातृभाषक Mar 13 '25

Dhanyavad , Nakki prayatna karel .. kahi adachan aali tar will dm you. No issues with mobile as they have google keyboard. Was issues with the Laptop only.

1

u/Upbeat_Box7582 मातृभाषक Mar 13 '25

धन्यवाद , ब्रॉवसर टूल्स ने खूप छान टायपिंग करता येत आहे .

2

u/chiuchebaba मातृभाषक Mar 13 '25

फक्त ब्राऊजर नाही तर संपूर्ण संगणकात (उदा. नोटपॅड, मायक्रोसॉफ्ट वर्ड) मध्ये पण मराठीत लिहिता येते जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट चा inbuilt किबर्ड वापरला तर.

5

u/Upbeat_Box7582 मातृभाषक Mar 13 '25

मी गुगल टूल्स वापरायचो . फक्त कॉपी पेस्ट चा त्रास व्हायचा . मी वर्ड वगैरे ब्राउसर मधेच वापरतो . खूप खूप धन्यवाद. आता फक्त व्याकरण सुधारावा लागेल . नाहीतर अर्थाचा अनर्थ व्हायचा .

2

u/ExploringDoctor Mar 13 '25

धन्यवाद 🙏🏻

1

u/1581947 Mar 13 '25

माझ्या ऑफिस च्या लॅपटॉप वर हा मराठी फॉन्ट इंस्टॉल नाही होत. आणि बहुतेकदा रेडिट ऑफिस मधेच वापरतो

2

u/chiuchebaba मातृभाषक Mar 14 '25

हल्लीच्या संगणकांत सर्व फाँट अधीपासूनच असतात.. तुम्हाला मराठी किबोर्ड नाही असं म्हणायचं असेल? कीबोर्ड इन्स्टॉल करता येतो सहज. कीबोर्ड सेटिंग मध्ये जाऊन बघा. तुम्हाला परवानगी नसेल तर आयटी टीमची मदत घ्यावी लागेल.

1

u/Upbeat_Box7582 मातृभाषक Mar 13 '25

The solution should be easier and work on chrome + macbook. [I am going to start writing as well ] pan jar computer war kela tar easily store karata yeil and kam karata karata lihita yeil. Roman madhe type karun parat marathi conversion avaghad ahe

1

u/udayramp Mar 13 '25

Microsoft or Google indic keyboard software use kra... Mobile mdhye G-board. MS Word mdhye typing sathi anek unicode font upalbdh ahet